रस्ते वरील खड्डे आंदोलन

मिरा - भाईंदर मनसे ने खड्डया विरोधातील आंदोलनात पालिका आयुक्त श्री सुरेश काकांनी यास मनसे शहर अध्यक्ष श्री प्रसाद सुर्वे यांच्या शिष्ट्मंडळ ने रोडवर पडलेल्या खड्ड्याची वस्तुस्थिती मांडणारी फोटो फ्रेम भेट दिली . मिरा - भाईंदर मधील रस्त्याची चाळण झाली असताना महानगर पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही . शहरातील रस्ते बांधकाम वेळी ठेकेदाराकडून पालिकेच्या अधिकार्याच्या संगमाताने निकृष्ट दर्जा राखला . त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष्य होऊन कोट्यावधीचा निधी ठेकेदाराच्या घश्यात घातला जात आहे . त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात खड्डे नित्याने झाले आहेत आणि त्याला पालिकेतील अधिकारी च जबाबदार आहेत . हे खड्डे गणेश उत्सवा पूर्वी दुरुस्त करण्यात यावेत म्हणून मनसे मिरा - भाईंदर शहर शाखेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech