शैक्षणिक आंदोलन

मीरा रोड मधील सरदार वल्लभभाई पटेल शाळेच्या मनमानीला चाप .

मीरा रोड मधील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत नवीन अभ्यास क्रमाच्या नावाखाली सरसकट हजार रुपये फी वाढ करण्यात आली होती . या शाळेत विध्यार्थ्यांना डेवलपमेंट आणि आचीवमेंट प्रोग्राम शिकवला जात होता हा प्रोग्राम शिकवण्यासाठी प्रत्येक विध्यार्थ्यांना हजार रुपये शुल्क आकारले जात होते त्यासाठी या अभ्यासक्रमा ची सर्वावर सक्ती केली होती . महत्वाचे म्हणजे यासाठी पालकांना शुल्क भरल्याची पावती दिली जात नव्हती . हि बाब पालकांनी मनसे च्या शहर अध्यक्षाच्या नजरेस आणून दिल्यानंतर मनसे स्टाईल ने मोठे आंदोलन केले . पालकाचा रोष व मनसे चा आक्रमक पण पाहून शाळेने हि फी वाढ त्वरित मागे घेतली . व अतापर्यंत विध्यार्थ्यां कडुन जबरदस्तीने वसूल केलेली फी परत देण्याचे आश्वासन दिले . तसेच विध्यार्थ्यांना डेवलपमेंट आणि आचीवमेंट प्रोग्राम या अभ्यास क्रमाची सक्ती केली जाणार नसल्याचे कबुल केले .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech