आंतरशालॆय चित्रकला स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर आयोजीत स्व.श्रीकांतजी ठाकरे आंतरशालॆय चित्रकला स्पर्धेचे द्वीतीय वर्ष.मनसे शहर अध्यक्ष प्रसादजी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या वर्षी देखील मिरा भाईंदरमधील विविध शाळांमधुन जवळपास १००० विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मनसे.ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव,वरिष्ठ पत्रकार मिलींदजी लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची यशस्वी सांगता.सहभागी विद्यार्थ्याना मनपुर्वक शुभेच्छा.उपस्थित पालक व शिक्षक वर्गाचे मनपुर्वक आभार.व तसेच या चित्रकला स्पर्धेला मिरा भाईंदर शहरातील महिला,पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech