Slide 1
Slide 2
Slide 2
Slide 2
Slide 2
Slide 2
Slide 2

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले सहर्ष स्वागत करीत आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची मागणी होती ती आता पूर्ण होत आहेआणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे. मी अध्यक्ष या नात्याने नागरिकांना आव्हान करतो कि त्यांनी आपल्या परिसरातील समस्या व तक्रारी या आपल्या हक्काच्या संकेतस्थळावर मांडाव्यात मी आश्वासन देतो कि त्या समस्या व तक्रारीचीं मनसे आपल्या स्टाईल ने नक्कीच दाखल घेईल.

या संकेतस्थळाद्वारे नागरिक थेट मनसे शहर अध्यक्ष व पदाधिकाऱ्याशी सवांद साधू शकतील. नागरीकाच्या मदतीसाठी या संकेतस्थळावर काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत जसे आधार कार्ड प्राप्त करण्यासाठी किंवा सद्यस्थिती जाणण्यासाठी ,PAN कार्ड ,महानगरपालिका संकेतस्थळाची लिंक इत्यादी तसेच महत्वाची मिरा-भाईंदर मधील रुग्णालये रक्तपेढी ,फायर ब्रिगेड,शाळा,पोलीस स्टेशनचे दूरध्वनी क्रंमाक दिले आहेत या सर्व माहितीचा नागरिकांना फायदाच होईल. युवावर्ग त्यांच्या समस्या facebook द्वारे या संकेतस्थळावर मांडू शकतात.तसेच भविष्यातील पक्षाच्या व माझ्या मनातील संकल्पनांचा आढावा तुमच्यासमोर या संकेतस्थळाद्वारे असणार आहे. एक माझे स्वत:चे व मनसे चे व्यासपिठ म्हणजेच हे संकेतस्थळ असेल. या संकेतस्थळावरील माहितीविषयी, मसुद्यांविषयी आपली प्रतिक्रिया जरूर पाठवा. आपण शंका विचारू शकता,काही सुचवू शकता,नवी माहितीही (संदर्भासह) पाठवू शकता. मजकुरात काही त्रुटी असल्यास त्याबाबतही कळवू शकता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech